பொருள் : कबुतराच्या आकाराचा, शेपटी आणि पंखांचा रंग सुरेख निळा असलेला एक पक्षी.
எடுத்துக்காட்டு :
नीळकंठ बसला असता त्याचा पिसार गडद व मंद वाटतो.
ஒத்த சொற்கள் : चाश, चास, टटास, टाश्या, टासल्या, तास, नीळकंठ
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
एक प्रकार की चिड़िया जिसका गला और पंख नीले होते हैं।
दशहरे के दिन नीलकंठ देखना शुभ माना जाता है।