பொருள் : मोर, बगळा इत्यादी पक्षांचे ओरडणे.
எடுத்துக்காட்டு :
ढग दाटताच मोराने आनंदाने टाहो फोडून पिसारा फुलवला
பொருள் : रडण्याच्या सुरुवातीला होणारा मोठा आवाज.
எடுத்துக்காட்டு :
अर्भकाचा टाहो ऐकताच आई सुखावली