பொருள் : बायकांच्या कपाळावर लावतात तो कुंकवाचा वा काचेच्या लहान तुकड्याचा छोटा टिकला.
எடுத்துக்காட்டு :
कपड्यांच्या मिळत्या जुळत्या रंगाची टिकली तिने लावली होती
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
பொருள் : दोन लहान कागदाच्या मध्ये दारू ठेवून केलेला, टिकलीच्या आकाराचा, ज्यावर आघात करून फोडतात असा एक फटाका.
எடுத்துக்காட்டு :
साणशीने ठिकल्या फोडल्या.
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
दो छोटे काग़जों के बीच में बारूद रखकर बनाया गया टिकली के आकार का एक फटाका जिसे आघात से फोडा जाता है।
उसने टिकली फटाका फोड़ा।Firework consisting of a small explosive charge and fuse in a heavy paper casing.
banger, cracker, firecracker