பொருள் : द्रवपदार्थ शोषून घेणारा कागद.
எடுத்துக்காட்டு :
त्याने शाईच्या थेंबावर टिपकागद ठेवला
பொருள் : शाई टिपून, शोषून घेण्याचा एक प्रकारचा कागद.
எடுத்துக்காட்டு :
टीपकागदाने पानावर पडलेली शाई लगेच शोषून घेतली.
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
स्याही सोखने वाला एक खुरदुरा कागज।
सोख्ता के रखते ही कागज पर की स्याही सूख गई।