பொருள் : विशिष्ट रक्कम घेऊन, एखादे काम पूर्ण करण्याची घेतलेली जबाबदारी.
எடுத்துக்காட்டு :
रस्ता बांधण्याचा ठेका मिळाल्यामुळे राम आनंदात होता
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
कुछ धन आदि के बदले में किसी का कोई काम पूरा करने या कराने का लिया गया जिम्मा।
उसे सड़क बनवाने का ठेका मिला।A binding agreement between two or more persons that is enforceable by law.
contractபொருள் : विवक्षत तालाच्या एका आवर्तनाचे तबल्यावर वा पखवाजावर काढलेले बोल.
எடுத்துக்காட்டு :
तबलजी एखाद्या विशिष्ट ठेक्यासाठी हातोडीने ठाकठोक करताना दिसला.
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
तबला या ढोल बजाने की क्रिया का वह प्रकार जिसमें केवल ताल दिया जाता है।
तबलची रह-रह कर ठेका दे रहा था।