பொருள் : विशेष कामासाठी राखून ठेवलेले द्रव्य.
எடுத்துக்காட்டு :
शेवटी म्हातारपणासाठी जमवलेली ठेवच आईवडिलांच्या कामी आली
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
பொருள் : एखाद्यापाशी ठेवलेली दुसर्याची वस्तू वा रक्कम.
எடுத்துக்காட்டு :
तुमची ठेव माझ्याकडे सुरक्षित आहे.