பொருள் : विनाशाचा वा बंद पडण्याचा काळ.
எடுத்துக்காட்டு :
ह्या कारखान्याचा अंतिमकाळ आला आहे.
हा कारखाना अगदीच डबघाईला आला आहे.
ஒத்த சொற்கள் : अंतिमकाळ, उतरती कळा, विनाशकाल, शेवट, समाप्तीचा काळ
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :