பொருள் : मोठ्या लाव्यापेक्षा आकाराने लहान लावा.
எடுத்துக்காட்டு :
शहारे लाव्याची छाती काळी असते.
ஒத்த சொற்கள் : कठाणी लावा, कारेली लावा, काळी लावा, काळ्या छातीचा दुर्लाव, कृष्ण वक्ष लाव, गांजी, गांजी लाहूर, घाघरू लावा, डुऱ्या, दुड्या, पावसाळी दुर्लाव, बटेर, लहान लावा, लावा, लावीरहू, लाहूरी, शहरा लावा, शहारे लावा, सहारे लावा, सातपुडी लावा
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :