பொருள் : गालावर मिशीसारखी लाल चिन्हे असलेली बुलबुल.
எடுத்துக்காட்டு :
शिपाई बुलबुलच्या डोक्यावर काळा शेंडा असतो.
ஒத்த சொற்கள் : तिरवाली फेंसा, तुरेवाला बुलबुल, पाकळफणी, फेंसरड, फेंसा, बुलबुल, लाल गिब्या, शिपाई बुलबुल, सफेत फेंसा
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
एक प्रकार की बुलबुल जो कलसिरी के आकार की होती है और इसका ऊपरी भाग भूरा और पेट का भाग सफेद होता है।
कमेरा बुलबुल की कलगी काले रंग की होती है।பொருள் : बुलबुलापेक्षा लहान, चोच आणि डोळ्याभोवताली निळ्या रंगाचे कडे असलेला, वरून तांबूस रंग आणि खालून राखाडी पांढरा रंग तसेच डोक्यावर काळ्या रंगाचा तुरा असलेला एक पक्षी.
எடுத்துக்காட்டு :
शाही बुलबुलाच्या नराला तांबूस रंगाची लांब फितीसारखी दिसणारी शेपटी असते..
ஒத்த சொற்கள் : गोसावी, गोसावी पाखरू, धवळा परेट, परेट, पावसाळी, पेरवा, फेंसरडा, बाण घीश्या, बाणघुश्या, वांडर, शाही बुलबुल
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :