பொருள் : लाकूड,लोखंड इत्यादींपासून बनवलेले पाण्यातून प्रवास करण्याचे साधन.
எடுத்துக்காட்டு :
नद्यांच्या प्रदेशात नौका हे दळणवळणाचे प्रमुख साधन असते.
ஒத்த சொற்கள் : डोंगी, डोणी, तर, तरांडे, तराफा, तारू, नाव, नौका, पडाव, बोट, मचवा, शिबाड, होडगे, होडी
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
A small vessel for travel on water.
boat