பொருள் : अशक्त, आजारी, स्त्री, पुरुष, वृद्ध यांना नेण्याआणाण्यासाठी वापरले जाणारे खांद्यावर वाहून नेण्याचे वाहन.
எடுத்துக்காட்டு :
अमरनाथाला जातांना आजोबांना डोलीतून नेले
ஒத்த சொற்கள் : पाळणा
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
பொருள் : डोलीसारखे परंतु चारही बाजूनी बंद, पेटीवजा खांद्यावर वाहून नेण्याजोगे वाहन.
எடுத்துக்காட்டு :
राजस्त्रिया मेण्यातून जात असत
ஒத்த சொற்கள் : मेणा