பொருள் : बगळ्याचा एक प्रकार.
எடுத்துக்காட்டு :
देव कोहकाळ जलाशयाच्या कडेला राहतो.
ஒத்த சொற்கள் : देव कोहकाळ, बगळा
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
பொருள் : आकाराने मध्यम हंसाएवढा, पाढऱ्या मानेचा काळा ढोक.
எடுத்துக்காட்டு :
कामऱ्या ढोकाची उंची सुमारे तीन फूट असते.
ஒத்த சொற்கள் : कांडेसूर, कामरा ढोक, कामऱ्या, कामऱ्या ढोक, कामऱ्या ढोकरू, काळा करढोक, काळा बगळा, काळा बुजा, काळा भुज्या, कृष्णवलाक, कोलदेव, कौरव, खुबळ, चनक, चिमणा ढोक, बुजे, भुज्या
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
பொருள் : अंदाजे चार फुट उंचीचा, मोठी काळी चोच असलेला एक पक्षी.
எடுத்துக்காட்டு :
चन्ना ढोकाचे डोके व मान काळी असते.
ஒத்த சொற்கள் : चन्ना ढोक, पिशव्या ढोक, पिशव्या ढोकरू, मोठा बुजा, मोठा भुजा
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
Large mostly Old World wading birds typically having white-and-black plumage.
storkபொருள் : मजबूत चोच असलेला, वर राखाडी-काळा रंग, तुकतुकीत काळी पाठ असलेला बगळ्याचा एक प्रकार.
எடுத்துக்காட்டு :
अंधारी ढोकरी समुदाने राहतात.
ஒத்த சொற்கள் : अंधारी ढोकरी, आंधळी ढोकरी, कुबडी ढोकरी, क्वाक, खारा मिला, खैरी ढोकरी, ढोकरी, धोबा, रात कोका, रात कोकू, रात ढोक, रात ढोकरी, रात बगळा, रातबक, लाल ढोकरी
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
பொருள் : गिधाडापेक्षा आकाराने मोठा असलेला, मोठी लांब पिवळी चोच आणि मेणासारखा पिवळा रंग असलेला तसेच साऱ्या अंगावर पांढरी पिसे असणारा, गुलाबी पंखांचा आणि छातीवर आडवा काळा पट्टा असलेला एक पक्षी.
எடுத்துக்காட்டு :
चाम ढोक भातशेतात आढळतात.
ஒத்த சொற்கள் : चन्ना ढोक, चाम ढोक, मोठा ढोक, रंगीत करकोचा, रंगीत ढोक, रंगीत ढोकरी, रात्या तांब, लाल चनक
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :