பொருள் : ठरावीक कार्यपद्धती.
எடுத்துக்காட்டு :
प्रत्येकाची काम करण्याची पद्धत वेगवेगळी असते.
ஒத்த சொற்கள் : ढंग, ढब, तर्हा, धाटणी, पद्धत, पद्धती, रीत, रीतभात, शैली, सरणी
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
A way of doing something, especially a systematic way. Implies an orderly logical arrangement (usually in steps).
methodபொருள் : एखाद्या विशेष कार्य किंवा पद्धतीत वापरण्यात येणारी प्रयोगात्मक विधी किंवा कला.
எடுத்துக்காட்டு :
रोगांच्या उपचारांवर रोज नवनवीन तंत्र वापरले जातात.
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
A practical method or art applied to some particular task.
technique