பொருள் : ज्यात उत्तरपदाला प्राधान्य असून पूर्वपद उत्तरपदाचे वर्णन करतो किंवा पूर्व व उत्तरपदातील विभक्तीचा लोप केलेला असतो असा समासाचा एक प्रकार.
எடுத்துக்காட்டு :
राजवाडा हा शब्द तत्पुरुष या समासाचे उदाहरण आहे
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
वह समास जिसमें पहले पद में कर्ताकारक होता ही नहीं है और शेष कारकों की विभक्तियाँ लुप्त हो जाती हैं तथा अन्तिम पद का अर्थ प्रधान होता है।
जलचर शब्द तत्पुरुष का उदाहरण है।