பொருள் : एखाद्या कामात किंवा विषयात पूर्णपणे गढून गेलेला.
எடுத்துக்காட்டு :
वारकरी भजनात तल्लीन झाले
ஒத்த சொற்கள் : गर्क, गुंग, चूर, तद्रूप, तल्लीन, दंग, निमग्न, मग्न, मशगूल, रत, रममाण
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
जो किसी कार्य या विषय में लीन या पूरी तरह से लगा हुआ हो।
पूजा में तल्लीन माताजी किसी तरह का व्यवधान नहीं चाहती।பொருள் : ज्याचे मन एकाच गोष्टीवर स्थिर झाले आहे असा.
எடுத்துக்காட்டு :
एकाग्र विद्यार्थ्याला यश मिळतेच
ஒத்த சொற்கள் : एकचित्त, एकतान, एकाग्र, एकाग्रचित्त, स्थिरचित्त
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
जिसका चित्त या ध्यान किसी एक बात में लगा हो या जो पूरी लगन से किसी एक ही काम या बात में लीन हो।
एकाग्रचित्त विद्यार्थी ही अपना लक्ष्य प्राप्त करता है।Characterized by care and perseverance in carrying out tasks.
A diligent detective investigates all clues.