பொருள் : मुख्यत्वे तमिळनाडू ह्या राज्यात बोलली जाणारी , तमिळ लिपीत लिहिली जाणारी, एक द्राविड भाषा.
எடுத்துக்காட்டு :
तमिळात महाप्राण व्यंजने नाहीत.
ஒத்த சொற்கள் : तमिळ भाषा
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
The Dravidian language spoken since prehistoric times by the Tamil in southern India and Sri Lanka.
tamilபொருள் : तमिळ भाषेत असलेला वा तमिळ भाषेशी संबंधित असलेला.
எடுத்துக்காட்டு :
सुब्रमण्यम् भारती ह्यांनी आपल्या काव्य रचनेने तमिळ कवितेचे नवे युग सुरू केले.
பொருள் : तामिळनाडूत राहणारा.
எடுத்துக்காட்டு :
तमिळ पोगळ खूप चांगला साजरा करतात.