பொருள் : एखाद्या गोष्टीत पूर्णपणे गुंग होण्याची अवस्था.
எடுத்துக்காட்டு :
लहानपणापासून संगीतात त्याची तल्लीनता पाहून आम्ही दंग झालो
ஒத்த சொற்கள் : एकतानता, एकाग्रता, तद्रुपता, तन्मयता, तादात्म्य
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
तल्लीन होने की अवस्था या भाव।
दिवाकर तल्लीनता से अपने काम में लगा हुआ था।பொருள் : एकाग्र असण्याची अवस्था किंवा भाव.
எடுத்துக்காட்டு :
सरिता प्रत्येक काम एकाग्रतेने करते.
ஒத்த சொற்கள் : एकाग्रता
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
ध्यान से पूर्ण या भरे होने की अवस्था या भाव।
सरिता प्रत्येक काम ध्यानपूर्णता के साथ करती है।