பொருள் : तांब्याची भांडी तयार करणारी एक जात व त्या जातीतील व्यक्ती.
எடுத்துக்காட்டு :
आईने तांबटाकडून ताम्हण घेतले
பொருள் : चिमणीपेक्षा थोडा मोठा, गवती हिरव्या रंगाचा, हनुवटी आणि गळा पिवळा असलेला, वड, पिंपळ अशा फळे असलेल्या झाडावर बसून सतत टोक टोक असा आवाज करणारा एक पक्षी.
எடுத்துக்காட்டு :
वडाच्या झाडावर तांबटांचा थवा आला
பொருள் : तांबटासंबंधी किंवा तांबटाचा.
எடுத்துக்காட்டு :
मोहन भांडी खरेदी करण्यासाठी तांबट बाजारात गेला होता.
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :