பொருள் : एखाद्याची वाट पाहत राहणे.
எடுத்துக்காட்டு :
तो यायला नेहमीच उशीर करतो आणि लोक उगीच ताटकळतात
பொருள் : बराच वेळ हालचाल न केल्याने शरीराचे अवयव जड होणे.
எடுத்துக்காட்டு :
रांगेत उभे राहून माझे पाय ताटकळले.
ஒத்த சொற்கள் : ताठरणे