பொருள் : आईच्या दुधावर अवलंबून असणारे लहान मूल.
எடுத்துக்காட்டு :
शीला आपल्या तान्हुल्याला झोपवत आहे.
ஒத்த சொற்கள் : तान्हुला, तान्हे मूल
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
वह छोटा बच्चा जो अभी अपनी माँ का दूध पीकर रहता हो।
शीला अपने दूधपीते को रोता हुआ छोड़ दी है।பொருள் : फारच लहान असल्याने उपजीविकेसाठी केवळ दुधावर अवलंबून असलेला.
எடுத்துக்காட்டு :
तिच्या कुशीत एक तान्हे मूल होते.
ஒத்த சொற்கள் : तान्हुला