பொருள் : विशिष्ट प्रकारचे शिक्षण देणे.
எடுத்துக்காட்டு :
तिने मला या कामासाठी प्रशिक्षित केले
ஒத்த சொற்கள் : प्रशिक्षित करणे
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
विशेष रूप से सिखाकर तैयार करना।
इस कुत्ते को पुलिस द्वारा प्रशिक्षित किया गया है।பொருள் : *एखाद्या विशिष्ट कामासाठी तयारी करून घेणे.
எடுத்துக்காட்டு :
लहानपणापासून त्याला सैन्यात जाण्यासाठी तयार केले