பொருள் : सर्वकाळी.
எடுத்துக்காட்டு :
नेहमी खरे बोलावे.
ती नेहमी देवाचे स्मरण करत असते.
ஒத்த சொற்கள் : अष्टौप्रहर, अहर्निश, अहोरात्र, तिन्हीत्रिकाळ, त्रिकाळ, दिवसरात्र, नित्य, नेहमी, रात्रंदिवस, सदा, सदैव, सदोदित, सर्वदा