பொருள் : आकाराने लहान कोंबडीएवढा पक्षी.
எடுத்துக்காட்டு :
गाव-तित्तिराच्या अंगावर काळ्या, पिवळ्या व तांबूस रंगाच्या चकत्या असतात.
ஒத்த சொற்கள் : कवन तितिर, कैद, गव्हाळा तितिर, गाव तितिर, गाव-तित्तिर, गौर तितिर, तांबडा तितूर, तितिर, बरडा तितिर
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
एक प्रकार का तीतर।
राम तीतर के शरीर पर काले, पीले व लाल रंग के धब्बे पाए जाते हैं।