பொருள் : कावळ्यापेक्षा मोठा, गुबगुबीत, कासर तांबूस रंगाची, लांडी शेपटी असलेला, एक पक्षी."तित्तिर भांडखोर असल्याने ह्या पक्ष्यांच्या झुंजी लावतात".
ஒத்த சொற்கள் : तितर
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
பொருள் : आकाराने गाव तित्तिराएवढा एक पक्षी.
எடுத்துக்காட்டு :
जंगल तित्तिर काळ्या रंगाचा असतो.
ஒத்த சொற்கள் : कवड्या तितर, कवन तितिर, काळा तितूर, केकऱ्या, कैद, कैन, चितर, चितूर, चित्रांग तित्तिर, जंगल तितर, जंगल तितिर, जंगल तित्तिर, जंगली तितूर, तितर
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
एक प्रकार का तीतर जो आकार में राम तीतर के बराबर होता है।
काला तीतर काले रंग का होता है।