பொருள் : एखाद्या गोष्टीच्या मूळच्या दोन पटीने झालेली वाढ.
எடுத்துக்காட்டு :
वाहनांमुळे झालेले अपघात तिपटीने वाढले आहेत.
பொருள் : तीन पट.
எடுத்துக்காட்டு :
गेल्या काही वर्षात महागाई तिप्पट वाढली आहे.
ஒத்த சொற்கள் : तीन पट
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
பொருள் : मुळच्या प्रमाणात दोन पटीने आजून वाढलेला.
எடுத்துக்காட்டு :
ह्या वर्षी तिप्पट कृषी उत्पादन झाले आहे.