பொருள் : मुख्यत्वे तिबेट ह्या प्रांतात बोलली जाणारी एक भाषा.
எடுத்துக்காட்டு :
तिबेटीचा लिखित पुरावा ईसवी सनाच्या आठव्या शतकापासून उपलब्ध आहे.
ஒத்த சொற்கள் : तिबेटी भाषा
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
Himalayish language spoken in Tibet.
tibetanபொருள் : तिबेटचा रहिवासी.
எடுத்துக்காட்டு :
तिबेटी खूप मेहनती असतात.
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
A native or inhabitant of Tibet.
tibetanபொருள் : तिबेटी ह्या भाषेत असलेला किंवा तिबेटी ह्या भाषेशी संबंधित.
எடுத்துக்காட்டு :
बहुतेक तिबेटी साहित्य धार्मिक प्रवृत्तीचे आहे.
பொருள் : तिबेट ह्या देशाशी वा प्रांताशी संबंधित किंवा तिबेटचा.
எடுத்துக்காட்டு :
भाषांतराच्या ह्या कामात भारतीय पंडितांबरोबर तिबेटी पंडितांनीही भाग घेतला.
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
Of or relating to or characteristic of Tibet or its people or their language.
Tibetan monks.பொருள் : तिबेटचा रहिवासी.
எடுத்துக்காட்டு :
तिबेटी लामांच्या स्वागतासाठी सर्व उभे राहिले.
ஒத்த சொற்கள் : तिबेटचा