பொருள் : गळिताच्या धान्यापैकी एक धान्याची बी ही काळी किंवा पांढर्या रंगाची असते व याचे तेल काढतात.
எடுத்துக்காட்டு :
संक्रांतीला तीळ व गूळ मिसळून लाडू बनवतात
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
பொருள் : ज्याच्या बी पासून तेल काढले जाते ते सरळ वाढणारे वर्षायू झाड.
எடுத்துக்காட்டு :
तिळाचे पीक सपाट, रेताड व दमट जमिनीत उत्तम येते
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
East Indian annual erect herb. Source of sesame seed or benniseed and sesame oil.
benne, benni, benny, sesame, sesamum indicumபொருள் : त्वचेवरील काळ्या, करड्या, तपकिरी रंगाचा लहान डाग.
எடுத்துக்காட்டு :
चेहर्यावर विशिष्ट ठिकाणी असणारा तीळ सौंदर्यात भर घालतो
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
A small congenital pigmented spot on the skin.
moleபொருள் : स्त्रियांनी हनुवटी इत्यादीवर गोंदवलेले छोटे कुंकू.
எடுத்துக்காட்டு :
सीतेने आपल्या गालावर तीळ गोंदवले.
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
काली बिंदी के आकार का गोदना जिसे स्त्रियाँ गाल, ठुड्डी आदि पर गोदवाती हैं।
सीता अपने गाल पर गोदनहारी से तिल गुदवा रही है।A spot that is worn on a lady's face for adornment.
beauty spot