பொருள் : एक राजा ज्यांनी सशरीर स्वर्गात जाण्यासाठी यज्ञ केला होता पण देवतांच्या विरोधामुळे ते अधांतरी लटकत राहिले.
எடுத்துக்காட்டு :
त्रिशंकु हे एक सूर्यवंशीय राजा होते.
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
एक राजा जिन्होंने सशरीर स्वर्ग जाने के लिए यज्ञ किया था पर देवताओं के विरोध के कारण वे अधर में ही लटक गये।
त्रिशंकु एक सूर्यवंशी राजा थे।An imaginary being of myth or fable.
mythical beingபொருள் : धड इकडेही नाही आणि धड तिकडेही नाही असा.
எடுத்துக்காட்டு :
नोकरी सोडावी किंवा नाही या विचाराने त्याचा अगदी त्रिशंकु झाला आहे.
ஒத்த சொற்கள் : त्रिशंकू