பொருள் : गळ्याच्या खालच्या भागातील नस नसलेल्या ग्रंथी.
எடுத்துக்காட்டு :
थायमस ग्रंथी ह्या रोगक्षमता वाढविण्याचे कार्य करतात.
ஒத்த சொற்கள் : थायमस ग्रंथी, हृदोधिष्ठ
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
गले के निचले भाग में स्थित एक वाहिनीविहीन ग्रंथि।
थाइमस से स्रावित लसीकाकोशिका रोगक्षमता को बढ़ाने में सहायक होती है।A ductless glandular organ at the base of the neck that produces lymphocytes and aids in producing immunity. Atrophies with age.
thymus, thymus gland