பொருள் : कर्क संक्रातीपासून मकर संक्रातीपर्यंतचा,सूर्य दक्षिणेकडे कललेला दिसतो तो सहा महिन्यांचा कालखंड.
எடுத்துக்காட்டு :
इंग्रजी कालगणनेनुसार २१ जून ते २२ डिसेंबरपर्यंतचा काळ दक्षिणायनाचा मानतात.
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :