பொருள் : जोराने तपकीर, विडी इत्यादी आत ओढण्याची क्रिया.
எடுத்துக்காட்டு :
त्याने विडीचा झुरका मारत उत्तर दिले
ஒத்த சொற்கள் : झुरका
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
பொருள் : जोराचा श्वासोच्छवास.
எடுத்துக்காட்டு :
डोंगर धावत चढल्याने तिला धाप लागली
ஒத்த சொற்கள் : धाप
பொருள் : मंदाग्नीवर ठेवलेल्या अन्नास वाफ देण्याची क्रिया.
எடுத்துக்காட்டு :
ही भाजी दम देवून बनवली आहे.
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
किसी बर्तन में कोई चीज रखकर और उसका मुँह बंद करके उसे आग पर पकाने की क्रिया।
यह सब्जी दम देकर बनाई गयी है।பொருள் : एकदा श्वास घेण्यासाठी लागणारा वेळ.
எடுத்துக்காட்டு :
दमभरात त्याने सर्व बोलून दाखवले.
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
A very short time (as the time it takes the eye to blink or the heart to beat).
If I had the chance I'd do it in a flash.பொருள் : तंबाखू किंवा गांज्याचा धूर जोरात तोंडाने ओढण्याची क्रिया.
எடுத்துக்காட்டு :
एका झुरक्याने सगळी थंडी निघून जाते.
ஒத்த சொற்கள் : झुरका
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
तंबाकू या गाँजे के धुएँ को जोर से खींचने की क्रिया।
एक सुट्टे से सारी ठंड गायब हो जाती है।பொருள் : पुराणानुसार मरुत राजाचा नातू जो वभ्रची कन्या इंद्रसेनाच्या पोटी जन्मले होते.
எடுத்துக்காட்டு :
दम वेदांचे चांगले ज्ञाता तसेच धनुर्विद्येत प्रवीण होते.
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
पुराणानुसार मरुत् राजा के पौत्र जो वभ्र की कन्या इंद्रसेना के गर्भ से उत्पन्न हुए थे।
दम वेद-वेदांगों के बहुत अच्छे ज्ञाता तथा धनुर्विद्या में बहुत प्रवीण थे।An imaginary being of myth or fable.
mythical being