பொருள் : भारतीय समाजातील उपेक्षित वर्गातील सदस्य.
எடுத்துக்காட்டு :
बाबासाहेब आंबेडकरांनी दलितांच्या विकासासाठी खूप प्रयत्न केले.
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
பொருள் : इतरांच्या वर्चस्वाखाली ज्याचे मुलभूत हक्क हिरावले गेले आहे असा.
எடுத்துக்காட்டு :
त्याने दलित वर्गावर होणार्या अत्याचाराविरुद्ध बंड पुकारला.
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
Abused or oppressed by people in power.
downtroddenபொருள் : इतरांच्या वर्चस्वाखाली ज्याचे मूलभूत हक्क हिरावले गेले आहेत असा.
எடுத்துக்காட்டு :
त्याने दलित वर्गावर होणार्या अत्याचाराविरुद्ध बंड पुकारले.