பொருள் : दहा कोटीची संख्या.
எடுத்துக்காட்டு :
लोक दहा कोटीदेखील लाच द्यायला तयार होतात.
ஒத்த சொற்கள் : 100000000, दशकोटी १००००००००
பொருள் : एककापासून मोजले असता नवव्या स्थानी येणारी व दहा कोटींचा बोध करून देणारी संख्या.
எடுத்துக்காட்டு :
पन्नास कोटीमध्ये पाच ही संख्या दहा कोटीवर आहे.
ஒத்த சொற்கள் : दशकोटी
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :