பொருள் : बुलबुलाच्या आकाराचा, काळ्या पांढऱ्या रंगाचा, सतत शेपटी हलवणारा एक पक्षी.
எடுத்துக்காட்டு :
दयाळ हा ऋतूमानाप्रमाणे स्थलांतर करतो.
ஒத்த சொற்கள் : कालचिडी, काळचिडी, खापऱ्या चोर, डोमिगा, दयाळ, दहीगोल, बांडा पाखरू, मडवळ, मोठी काळटेटी, सई, सुईन
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
பொருள் : मध्यम आकाराच्या चिमणीएवढा, डोके काळे, कंठ, गाल आणि छातीचा मध्यभाग पांढरा आणि वरील भाग राखट असलेला एक पक्षी.
எடுத்துக்காட்டு :
रामगंगा हा पक्षी पानगळीची विरळ जंगले आणि फळबागा येथे आढळतो.
ஒத்த சொற்கள் : गगनचिडी, चिमणी, जंगली चिडा, रामगंगा
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :