பொருள் : धार्मिक श्रद्धेने वा दयेने एखाद्याला निरपेक्ष बुद्धीने काही देऊन टाकणे.
எடுத்துக்காட்டு :
रामने मंदिराच्या उभारणीसाठी दहा हजार रुपये दान केले
ஒத்த சொற்கள் : देणगी
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
Act of giving in common with others for a common purpose especially to a charity.
contribution, donationபொருள் : एखाद्याला दिलेली वा एखाद्याकडून मिळालेली वस्तू.
எடுத்துக்காட்டு :
बुद्धी व वैखरी ह्या दोन गोष्ट म्हणजे ईश्वराकडून माणसाला मिळालेल्या देणग्या आहेत.
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
Something acquired without compensation.
gift