பொருள் : नवविधा भक्तितील एक, ज्यात भक्त स्वतःला चाकर आणि परमेश्वराला स्वामी मानून त्याची सेवा करतो.
எடுத்துக்காட்டு :
हनुमंत हे दास्यभक्तीचे आदर्श उदाहरण आहे.
ஒத்த சொற்கள் : दास्यभक्ती
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
भक्ति के नौ भेदों में से एक,जिसमें उपासक अपने उपास्य देवता को स्वामी और अपने आप को दास समझता है।
भक्त रैदास दास्य भाव से ईश्वर को पूजते थे।(Hinduism) loving devotion to a deity leading to salvation and nirvana. Open to all persons independent of caste or sex.
bhaktiபொருள் : दुसर्यायाच्या अधीन असणे.
எடுத்துக்காட்டு :
एकोणीसशे सत्तेचाळीस साली भारताचे पारतंत्र्य नाहीसे झाले
ஒத்த சொற்கள் : गुलामी, परदास्य, परवशता, परस्वाधीनता, पराधीनता, पारतंत्र्य
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
पराधीन होने की अवस्था या भाव।
पराधीनता की बेड़ी में जकड़ा भारत उन्नीस सौ सैंतालीस में आज़ाद हुआ।