பொருள் : लोखंडी पसरट तोंडाच्या व निमुळत्या बुडाच्या भांड्याचे तोंड चामड्याने मढवून तयार केलेले चर्मवाद्य.
எடுத்துக்காட்டு :
देवळात आरतीच्या वेळी नगारा वाजवतात
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
A large hemispherical brass or copper percussion instrument with a drumhead that can be tuned by adjusting the tension on it.
kettle, kettledrum, timpani, tympani, tympanum