பொருள் : एखाद्या पृष्ठभागाचा काही भाग उरलेल्या पृष्ठभागाला स्पर्श करेल अशा रीतीने ठेवणे.
எடுத்துக்காட்டு :
काही लोक वाचताना खुणेसाठी पुस्तकाच्या पानाचे टोक दुमडतात.
ஒத்த சொற்கள் : दुमटणे, दुमडणे, दुमतणे, दुमतवणे
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
दो परतों का करना।
उसने किताब का पन्ना दोहराया।