பொருள் : वाईट, खराब करणारी गोष्ट.
எடுத்துக்காட்டு :
भारतीय असंतोषाचे जनक म्हणून चिरोलने टिळकांना दूषण दिले असले तरी त्यांना ते भूषणावह ठरले.
பொருள் : रावणाचा भाऊ, एक राक्षस.
எடுத்துக்காட்டு :
दूषणाला रामाने ठार केले.
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
பொருள் : दूषित होण्याची क्रिया.
எடுத்துக்காட்டு :
अन्न, दूध झाकून ठेवले तर त्यांचे घरमाश्यांमुळे होणारे दूषण थांबते.
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
The act of contaminating or polluting. Including (either intentionally or accidentally) unwanted substances or factors.
contamination, pollution