பொருள் : अस्वच्छ व भेसळ असलेले.
எடுத்துக்காட்டு :
कारखान्यातून निघणार्या अवशिष्टपदार्थांमुळे नदी व तलावाचे पाणी दूषित होते
दूषित पाणी प्यायल्यामुळे त्याला वांत्या होऊ लागल्या
ஒத்த சொற்கள் : प्रदूषित
பொருள் : अस्वच्छता, भेसळ इत्यादी दोष असलेला.
எடுத்துக்காட்டு :
दूषित पाणी प्यायल्यामुळे अनेक आजार होतात.
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :