பொருள் : एखादी व्यक्ती वा वस्तूची काळजी घेणे वा लक्ष ठेवणे.
எடுத்துக்காட்டு :
माझी सून आता नोकरी सोडून मुले आणि घर सांभाळते.
ஒத்த சொற்கள் : लक्ष ठेवणे, सांभाळणे
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
किसी व्यक्ति या वस्तु आदि का ध्यान रखना।
मेरी बहू अब नौकरी छोड़कर बच्चों तथा घर को सँभालती है।