பொருள் : एखादी वस्तू दुसर्याकडे जाईल असे करणे.
எடுத்துக்காட்டு :
मी रामला पाच रूपये दिले.
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
Transfer possession of something concrete or abstract to somebody.
I gave her my money.பொருள் : एखाद्याच्या हातात देणे किंवा ठेवणे.
எடுத்துக்காட்டு :
रामूने बैलाची रश्शी माझ्या हातात दिली.
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
பொருள் : एखादे विशिष्ट कार्य, व्यक्ती किंवा कारण इत्यादीस पूर्णपणे झोकून देणे.
எடுத்துக்காட்டு :
त्याने आपले सर्व आयुष्य समाजसेवेला वाहून टाकले.
ஒத்த சொற்கள் : वाहून टाकणे, समर्पित करणे
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
किसी विशिष्ट कार्य, व्यक्ति या कारण आदि के लिए धन, समय आदि पूरी तरह से देना।
उसने अपना सारा जीवन समाज सेवा के लिए समर्पित कर दिया है।Give entirely to a specific person, activity, or cause.
She committed herself to the work of God.பொருள் : फेड करण्याचा प्रस्ताव ठेवणे किंवा कामाच्या मोबदल्यात धन देणे.
எடுத்துக்காட்டு :
तो ह्या कामासाठी मला तीस हजार देत आहे.
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
* भुगतान करने या देने का प्रस्ताव रखना या काम के बदले धन प्रस्तुत करना।
वह इस काम के लिए मुझे तीस हजार दे रहा है।பொருள் : मौखिक रूपात सादर करणे.
எடுத்துக்காட்டு :
श्यामाला माझ्यादेखील शुभेच्छा दे.
गुरूजी अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना धीर देत आहेत.
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
* मौखिक रूप से प्रस्तुत करना।
श्याम को मेरी भी शुभकामनाएँ दीजिए।பொருள் : एखादी गोष्ट देण्याची क्रिया.
எடுத்துக்காட்டு :
पुरस्कार प्रदानासाठी मुख्यमंत्र्यांना आमंत्रित केले आहे.
ஒத்த சொற்கள் : प्रदान
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
பொருள் : एखाद्या कडून उसने घेतलेला पैसा इत्यादी.
எடுத்துக்காட்டு :
मला तिचे फार देणे आहे.
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
Money or goods or services owed by one person to another.
debtபொருள் : एखाद्या एखादी वस्तू उपलब्ध किंवा मिळवून देणे.
எடுத்துக்காட்டு :
आम्ही येण्या-जाण्याकरिता वाहनदेखील देतो
तुमच्या तक्रारी नोंदविण्यासाठी एक समिती कक्ष उघडण्यात आली आहे.
ஒத்த சொற்கள் : उघडणे