பொருள் : देवाची मूर्ती स्थापून तिची पूजा केली जाते ते ठिकाण.
எடுத்துக்காட்டு :
आज त्या देवळात मोठा उत्सव आहे
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
Place of worship consisting of an edifice for the worship of a deity.
templeபொருள் : जिथे एखाद्या देवाची मूर्ती किंवा मूर्त्या स्थापित करून त्याची पूजा केली जाते ते देऊळ.
எடுத்துக்காட்டு :
तो नेहमी आंघोळ करून देवाच्या मंदिरात जातो.
ஒத்த சொற்கள் : देवमंदिर, देवाचे मंदिर
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
Place of worship consisting of an edifice for the worship of a deity.
temple