பொருள் : भाग्याला किंवा दैवाला महत्त्व देणारी किंवा भाग्यावर अवलंबून राहणारी व्यक्ती.
எடுத்துக்காட்டு :
आजच्या विज्ञान युगातदेखील दैववादींची कमतरता नाही आहे.
ஒத்த சொற்கள் : प्रारब्धवादी
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
भाग्य को महत्व देनेवाला या भाग्य पर ही आश्रित रहनेवाला व्यक्ति।
आज के कर्म प्रधान युग में भी भाग्यवादियों की कमी नहीं है।Anyone who submits to the belief that they are powerless to change their destiny.
determinist, fatalist, predestinarian, predestinationistபொருள் : दैववाद मानणारी व्यक्ती.
எடுத்துக்காட்டு :
दैववादींच्या मते जे काही होते ते देवेच्या कृपेनेच होते.
ஒத்த சொற்கள் : नियतिवादी, भाग्यवादी
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
Anyone who submits to the belief that they are powerless to change their destiny.
determinist, fatalist, predestinarian, predestinationistபொருள் : मनुष्याचे सुखदुःख, यशापयश इत्यादी प्रयत्नसाध्य नसून नशिबावर अवलंबून आहेत असे मानणारा.
எடுத்துக்காட்டு :
दैववादी माणसे प्रयत्न न करता दैवावर विसंबून स्वस्थ बसतात
ஒத்த சொற்கள் : प्रारब्धवादी
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
भाग्य को महत्व देनेवाला या भाग्य पर ही आश्रित रहनेवाला।
आज के कर्म प्रधान युग में भाग्यवादी व्यक्ति को कभी-कभी पछताना भी पड़ता है।