பொருள் : समासातील एक भेद ज्याचे पहिले पद हे संख्यावाचक असते.
எடுத்துக்காட்டு :
द्विगु समासाचे एक उदाहरण चतुर्भुज हे असू शकते.
ஒத்த சொற்கள் : द्विगु समास
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
समास का एक भेद जिसका पहला पद संख्यावाचक होता है।
द्विगु समास का एक उदाहरण चौराहा हो सकता है।