பொருள் : बुलबुलाच्या आकाराचा, डोके, कंठ, छाती आणि वरील भाग काळा असलेला शेपटीखालच्या भागाला पांढरी किनार आणि खालील भाग नारिंगी तांबूस असलेला एक पक्षी.
எடுத்துக்காட்டு :
श्यामाची मादी राखी रंगाची असून पोट व शेपटीखालील भाग तांबूस पिवळट असतो.
ஒத்த சொற்கள் : गंगू थरकी, धेंगर, परेट, पाऊस पेव, बाणवा, श्यामा
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
एक छोटा काला पक्षी।
श्यामा की सुमधुर आवाज बारहों महीने सुनाई देती है।