பொருள் : एखादा गुण इत्यादी समृद्ध.
எடுத்துக்காட்டு :
प्रयत्न करा म्हणजे तुम्हा यशाचे धनी व्हाल.
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
Having an abundant supply of desirable qualities or substances (especially natural resources).
Blessed with a land rich in minerals.பொருள் : स्त्रीच्या दृष्टीने ज्या पुरुषाने तिच्याशी विवाह केला आहे तो.
எடுத்துக்காட்டு :
नवर्याला दीर्घायुष्य लाभो यासाठी भारतीय स्त्री उपास करते.
शीलाचा नवरा शेती करून कुटुंबाचे पालनपोषण करतो.
ஒத்த சொற்கள் : कारभारी, दादला, दादल्या, नवरा, पती, भ्रतार, मालक, यजमान, स्वामी
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
स्त्री की दृष्टि से उसका विवाहित पुरुष।
शीला का पति किसानी करके परिवार का पालन-पोषण करता है।