பொருள் : डोके, छाती व पोट पांढरे असलेला,घारीएवढा एक पक्षी.
எடுத்துக்காட்டு :
ब्राह्मणी घारीचे नर आणि मादी दिसायला सारखे असतात.
ஒத்த சொற்கள் : तांबडी घार, तांबडी-पांढरी घार, धवल बोक्या, पांढर बोक्या, ब्राह्मणी घार, भगवी घार, मोर घार, मोरी घार, वकस, सागरी घार
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :