பொருள் : उंच स्तंभ उभारून त्यावर विशिष्ट चिन्हाने युक्त असे वस्त्र.
எடுத்துக்காட்டு :
राजादिकांच्या स्वारीपुढे असलेला ध्वज म्हणजे त्यांचे यशचिन्ह होय
ஒத்த சொற்கள் : झेंडा, ध्वजा, निशाण, पताका
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
Emblem usually consisting of a rectangular piece of cloth of distinctive design.
flagபொருள் : वर्षप्रतिपदेस आंब्याचा मोहोर, लिंबाची डहाळी, उंची वस्त्र, गाठी आणि भांडे यांसह काठीला बांधून उभारतात तो ध्वज.
எடுத்துக்காட்டு :
गुढीपाडव्याला घरोघरी गुढी उभारतात
ஒத்த சொற்கள் : गुढी