பொருள் : फुटकळ संख्यागण्य वस्तू मोजताना वापरला जाणारा शब्द.
எடுத்துக்காட்டு :
दोन नग साबणाच्या वड्या आण
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
Any division of quantity accepted as a standard of measurement or exchange.
The dollar is the United States unit of currency.பொருள் : अंगठीत बसवलेला खडा.
எடுத்துக்காட்டு :
त्याच्या अंगठीतला नग निखळला
பொருள் : आपली जात, वर्ग इत्यादीमध्ये इतरांपेक्षा खूप चांगला किंवा वरचढ आहे तो.
எடுத்துக்காட்டு :
ताजमहलला इस्लामी कलेचे रत्न मानले गेले आहे.
रमेश म्हणजे चित्रकलेतील एक रत्नच आहे.
ஒத்த சொற்கள் : रत्न
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :